आमदार स्थानिक विकास कार्यक्रम
कालावधी : -
मार्गदर्शकसुचना : आमदार स्थानिक विकास कार्यक्रम अंतर्गत उपलब्ध निधीतून आमदार महोदयांनी प्रस्तावित केलेल्या कामांना प्रशाकीय मान्यता देणे
अंमलबजावणी यंत्रणा :मा.कार्यकारी अभियंता (इवद) जि प सांगली
शासन निर्णय : १.महाराष्ट्र शासन नियोजन विभाग शासन पूरक पत्र क्रमांक स्थाविका-०५२२/प्रक्र ६२ (२)/का.१४८२ मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक मंत्रालय मुंबई ४०० ०३२ दि २२ जून २०२२
२. महाराष्ट्र शासन नियोजन विभाग शासन शुद्धीपत्र क्रमांक स्थाविका-०६१६/प्रक्र ९६/का.१४८२ मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक मंत्रालय मुंबई ४०० ०३२ दि ०९ मे २०१८
शासन निर्णय : पहा