1 . |
योजनेबद्दल माहिती |
कार्यान्वयन यंत्रणा :- पंचायत समिती
आवश्यक कागदपत्र :
1. लाभार्थीचा विहित नमुयातील अर्ज. 2. वार्षिक कृती आराखडा मध्ये सबंधित लाभार्थीचे नांव पाहिजे. 3. ग्रामसभेचा ठराव. 4. ग्रामपंचायतीचे शिफारस पत्र. 5. लाभार्थीच्या वर्गवारीचा दाखला प्राधान्य क्रमानुसार (आनसूचित जाती/जमाती/दारिद्रय रेषेखालील लाभार्थी /भूसुधार योजनेचे लाभार्थी/इंदिरा आवास योजनेचे लाभार्थी/कृषि कर्जमाफी योजना 2008 नुसार अल्प भूधारक व सीमांत शेतकरी यांचे दाखले इ.)(उपरोक्त क्रमवारीनुसार लाभार्थी उपलब्ध न झालेने सदर लाभार्थीची निवड करणेत आलेली आहे.ग्रामपंचायत ठरावासह दाखला देणेत यावा.) 6. 7/12 खाते उतारा/8 अ चा उतारा. 7. लाभार्थी जॉबकार्ड झेरॉक्स. 8. सदर कामासाठी मजूर उपलब्ध असून, त्यांचे नांव व जॉबकार्ड नंबर सोबत जोडावे 9. ग्रामपंचायत येणे देणे दाखला. 10. गुरांच्या गोठयासाठी किमान सहा जनावरे असली पाहिजेत, कुकुट पालन शेड करीता किमान 100 पक्षी असली पाहिजेत, शेळीपालन करीता किमान 10 शेळया असल्या पाहिजेत. |