डॉ बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना २०२४-२०२५
कालावधी : 12
योजनेचा लक्षांक (उदिष्टे): र रुपये ६.३६ लाख मात्र
लाभाचे स्वरूप: DBT वरून लाभ दिला जातो
अ.क्र. बाब उच्चतम अनुदान मर्यादा (रु)
१ नवीन सिंचन विहीर ४०००००/-
२ जुनी विहीर दुरुस्ती १०००००/-
३ शेततळे प्लास्टिक अस्तरीकरण खर्चाच्या ९०% किंवा २०००००/-(जे कमी असेल ते)
४ इनवेल बोअरिंग ४००००/-
५ वीज जोडणी आकार २००००/-
६ पंपसंच खर्चाच्या ९०% किंवा ४००००/-(जे कमी असेल ते)
७ सोलर पंप खर्चाच्या ९०% किंवा ५००००/-(जे कमी असेल ते)
८ एचडीपीई/पीव्हीसी पाईप खर्चाच्या १००% किंवा ५००००/-(जे कमी असेल ते)
९ तुषार सिंचन संच पूरक अनुदान खर्चाच्या १५% किंवा ४७०००/-(जे कमी असेल ते)
१० ठिबक सिंचन संच पूरक अनुदान खर्चाच्या १५% किंवा ९७०००/-(जे कमी असेल ते)
११ यंत्र सामुग्री ५००००/-
१२ परसबाग ५०००/-
पात्रता व अटी
१) लाभार्थी अनुसूचित जाती नवबौद्ध प्रवर्गातील शेतकरी असावा
२) सक्षम प्राधिकरणाने दिलेले जात प्रमाणपत्र आवश्यक आहे.
३) शेतकर्याचे नावे जमीन धारणेचा ७/१२ व ८अ उतारा आवश्यक आहे
४) लाभार्थीचे बँक खाते आधार कार्डशी संलग्न असणे आवश्यक आहे
५) दारिद्र्य रेषेखालील लाभार्थीस प्राधान्य राहील
मुदत : वर्षभर अर्ज करता येतो.
शासन निर्णय : पहा