लेक लाडकी योजना
कालावधी : विशिष्ठ मुदत नाही.
लाभाचे स्वरूप :- मुलीचा जन्म झाल्यावर मिळतात १ लाख १ हजार.
१) मुलीचा जन्म झाल्यावर - ५०००/-
२) मुलगी इयत्ता १ लीत गेल्यावर - ६०००/-
३) मुलगी इयत्ता ६ वीत गेल्यावर -७०००/-
४) मुलगी इयत्ता ११ वीत गेल्यावर -८०००/-
५) १८ वर्षे पूर्ण झाल्यावर -७५०००/-
पात्रता व अटी :- १) कुटुंबाचे पिवळे व केशरी शिदापात्रिका आवश्यक .
२) दि.०१ एप्रिल २०२३ रोजी व त्यानंतर जन्माला येणा-या १ अथवा २ मुलीना
लागू राहील तसेच १ मुलगा व १ मुलगी असल्यास मुलीला लागु राहील.
३) माता /पित्याने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे आवश्यक राहील.
४) लाभार्त्यांचे कुटुंबाचे महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असणे आवश्यक आहे.
५) लाभार्थी कुटुंबाचे उत्पन्न १ लक्ष पेक्षा जास्त नसावे.
अर्जाचा नमुना व अर्ज करण्याची पद्धत :- अर्ज अंगणवाडी मध्ये सदर करणेचा आहे.
शासन निर्णय : पहा