विशेषघटक योजना (जिल्हास्तर):- २ गायगट वाटप योजना ७५% अनुदान रक्कम रु.१०५०००/-व विमा रक्कम रु.१२६३८/-असे एकूण गटाची विम्यासह किमंत रक्कम रु.११७६३८/- कालावधी : २ वर्ष


योजनेचा लक्षांक : सन २०२४-२५ च्या लक्षांकानुसार
पात्रता व अटी :
१)ऑनलाइन नोंदणी अर्ज
२)अपत्य दाखला
३)रहिवासी दाखला
४) आधारकार्ड झेरोक्स
५)रेशनकार्ड झेरोक्स
६)७/१२ व ८ अ चा
७)दारिद्र रेषेखालील दाखला
८)अल्पभूधारक दाखला
९)अपंग दाखला
१०)बँक पासबुक झेरोक्स
११)महिला बचत गट दाखला
१२)प्रशिक्षण दाखला
१३)जातीचा दाखला

अर्ज करणेची पद्धत : ऑनलाइन

लाभाचे स्वरूप/प्रवर्ग : डी.बी.टी./ अनुसूचित जाती/जमातीउपयोजना

शासन निर्णय : पहा






विशेषघटक योजना (जिल्हास्तर):- २ म्हैस गट वाटप योजना ७५% अनुदान रक्कम रु.१२००००/-व विमा रक्कम रु.१४४४३/-असे एकूण गटाची विम्यासह किमंत रक्कम रु.१३४४४३/- कालावधी : २ वर्ष


योजनेचा लक्षांक : सन २०२४-२५ च्या लक्षांकानुसार
पात्रता व अटी :
१)ऑनलाइन नोंदणी अर्ज
२)अपत्य दाखला
३)रहिवासी दाखला
४) आधारकार्ड झेरोक्स
५)रेशनकार्ड झेरोक्स
६)७/१२ व ८ अ चा
७)दारिद्र रेषेखालील दाखला
८)अल्पभूधारक दाखला
९)अपंग दाखला
१०)बँक पासबुक झेरोक्स
११)महिला बचत गट दाखला
१२)प्रशिक्षण दाखला
१३)जातीचा दाखला

अर्ज करणेची पद्धत : ऑनलाइन

लाभाचे स्वरूप/प्रवर्ग : डी.बी.टी./ अनुसूचित जाती/जमातीउपयोजना


शासन निर्णय : पहा






विशेषघटक योजना (जिल्हास्तर):- १०शेळी+१बोकड गट वाटप योजना ७५% अनुदान रक्कम रु.७७६५९/-व विमा रक्कम रु.२५८८६/-असे एकूण गटाची विम्यासह किमंत रक्कम रु.१०३५४५/- कालावधी : २ वर्ष


योजनेचा लक्षांक : सन २०२४-२५ च्या लक्षांकानुसार
पात्रता व अटी :
१)ऑनलाइन नोंदणी अर्ज
२)अपत्य दाखला
३)रहिवासी दाखला
४) आधारकार्ड झेरोक्स
५)रेशनकार्ड झेरोक्स
६)७/१२ व ८ अ चा
७)दारिद्र रेषेखालील दाखला
८)अल्पभूधारक दाखला
९)अपंग दाखला
१०)बँक पासबुक झेरोक्स
११)महिला बचत गट दाखला
१२)प्रशिक्षण दाखला
१३)जातीचा दाखला

अर्ज करणेची पद्धत : ऑनलाइन

लाभाचे स्वरूप/प्रवर्ग : डी.बी.टी./ अनुसूचित जाती/जमातीउपयोजना


शासन निर्णय : पहा






जिल्हा वार्षिक योजना (एकात्मिक कुक्कुट योजना) ५०%अनुदानावर १ दिवशीय १०० पिल्लांचा गट वाटप ५०%अनुदान ८०००/-एकूण गटाची किंमत र.रु.१६०००/- कालावधी : २ वर्ष


योजनेचा लक्षांक : अनिश्चित
पात्रता व अटी :
१)ऑनलाइन नोंदणी अर्ज
२)अपत्य दाखला
३)रहिवासी दाखला
४) आधारकार्ड झेरोक्स
५)रेशनकार्ड झेरोक्स
६)७/१२ व ८ अ चा
७)दारिद्र रेषेखालील दाखला
८)अल्पभूधारक दाखला
९)अपंग दाखला
१०)बँक पासबुक झेरोक्स
११)महिला बचत गट दाखला
१२)प्रशिक्षण दाखला
१३)जातीचा दाखला

अर्ज करणेची पद्धत : ऑनलाइन

लाभाचे स्वरूप/प्रवर्ग : सर्वसाधारण


शासन निर्णय : पहा






जिल्हा वार्षिक योजना:-वैरण विकास कार्यक्रम १००%अनुदानावर बियाणे वाटप कालावधी : १वर्ष


१) ऑफलाइन नोंदणी अर्ज
२)७/१२ व ८ अ चा
३)स्वत:चि ४/५जनावरे असल्याचा पशुवैद्यकीय दवाखाना दाखला

अर्ज करणेची पद्धत : ऑफलाइन

लाभाचे स्वरूप/प्रवर्ग : डी.बी.टी./ अनुसूचित जाती/जमातीउपयोजना


शासन निर्णय : पहा






माहिती उपलब्ध नाही
माहिती उपलब्ध नाही